आदर्श मराठी मुलगा. ज्याने असे वागावे असे वागू नये, दहावी झाली की मजा आहे, बारावी झाली की मजा आहे, engineering (अभियांत्रिकी) करा खूप वाव आहे आणि बेरोजगारी हे सगळं अनुभवलय… मजा नाहीच आली कधी असो पण विचार मात्र आले भरभरून… चांगले वाईट कसेही असो पण विचार मात्रा आहेत जवळ… थोडक्यात काय तर मी विचारवंत स्व विचारांचा…